AI वापरून Viral Content Ideas, Reels scripts कसे तयार करायचे ते Live शिका

IMG9328_m49ns_1672

AI Tools वापरून तुमचा Content Workflow 10X करा

Secure Payment 

⚠️ Live seats limited आहेत. Replay वर अवलंबून राहू नका — खरी value Live मध्ये आहे.

Live Q&A Live AI Tools — No Theory संपूर्ण मराठीत step by step मार्गदर्शन

कंटेंट बनवता बनवता थकलात का?

तुम्ही एकटे नाही आहात. बहुतेक creators आणि founders याच ठिकाणी अडकतात —

😩 एका Reel साठी ३-४ तास जातात

Script कुठून आणायची, Hook कसा ठेवायचा, Caption काय लिहायचं — हे ठरवण्यातच अर्धा दिवस जातो.

🤯 ChatGPT वापरता, पण output generic वाटतो

"हे माझ्या आवाजात नाहीये" असं वाटतं आणि शेवटी सगळं delete करून पुन्हा स्वतःच लिहिता.

📉 Competitors रोज post करतायत

ते दिसतायत. त्यांचा trust वाढतोय. आणि तुम्ही अजून एका post च्या idea मध्येच अडकलेले आहात.

🤷 AI बद्दल १०० videos बघितले, पण clarity नाही

कोणता tool वापरायचा, कुठून सुरुवात करायची, workflow कसा ठेवायचा — हे अजून clear नाही.

💸 Team ठेवायला budget नाही

Freelancer, Editor, Copywriter सगळ्यांना पैसे देणं शक्य नाही. पण content थांबवणंही परवडणार नाही.

🙌 म्हणून ही Workshop आहे.

९० मिनिटांत तुम्ही बघाल की successful creators AI वापरून content कसं plan, script आणि execute करतात — आणि तुम्हीही तोच system शिकाल.

ही Workshop तुमच्यासाठी आहे का?

✅ हो, हे माझ्यासाठी आहे

  • Content creators जे content बनवण्यात खूप वेळ घालवतात
  • Founders / Coaches ज्यांना Personal Brand मजबूत करायचा आहे
  • Business owners ज्यांना Instagram, YouTube किंवा Ads साठी content हवा आहे
  • नवीन लोक ज्यांनी AI ऐकलंय पण practical वापरता येत नाही
  • जे मराठीत शिकायला prefer करतात
  • Tier 2/3 शहरातील entrepreneurs ज्यांना कमी team मध्ये जास्त output हवं आहे

❌ हे तुमच्यासाठी नाही

  • जे फक्त theory ऐकायला येतात पण action घेत नाहीत
  • जे आधीच AI experts आहेत
  • जे मेहनत न करता overnight viral व्हायचे shortcuts शोधतायत
  • ज्यांना content creation मध्ये interest नाही
  • जे ₹199 देऊनही serious नसतात

90 मिनिटांत नक्की काय शिकाल?

Fluff नाही. Motivational भाषण नाही. फक्त Live, practical, screen-share based learning.

०१

🔥 Cold Open — ३M Views च्या Reel चा Breakdown

Real example पासून सुरुवात. एक Reel ३ दशलक्ष views पर्यंत कसं पोहोचलं — आणि AI चा त्यात काय role होता ते थेट दाखवणार.

०२

🗺️ AI Tools चा संपूर्ण Map

कोणते Tools खरंच काम करतात आणि कोणते फक्त वेळ वाया घालवतात — याचा clear roadmap मिळेल.

०३

⚡ GPT Deep Dive — Mistakes, Prompting & Live Demo

सगळे करत असलेल्या common चुका, better prompts, आणि content creation साठी AI कडून exact output कसं काढायचं — Live demo सहित.

०४

🎬 Viral Reel + Ad Video Reverse Engineering

एक viral reel आणि एक high-converting ad video तोडून बघणार — मग AI ने तोच structure कसा तयार करायचा ते शिकणार.

०५

🚀 Live Q&A + Action Plan

तुमचे प्रश्न live घेणार आणि शेवटी तुम्हाला तुमचा पुढचा content action plan clear करून देणार.

⏳ Workshop सुरू होण्यास फक्त

05
दिवस
19
तास
03
मिनिटे
59
सेकंद

Spots Limited आहेत

₹199 मध्ये एवढं मिळतं

स्वस्त PDFs नाहीत. दुसऱ्याच्या जुन्या Recording नाहीत. १००% Live, practical आणि तुमच्यासाठी.

🎯

Live ९०-मिनिट Deep-Dive

Real AI Tools सह प्रत्यक्ष Workshop — slides वर फक्त theory नाही.

🔬

Viral Content Reverse Engineering

Viral Reels आणि Ads तोडून बघणार — structure, Hook आणि psychology समजणार.

GPT Prompting Live Demo

Generic output का येतो आणि powerful prompts कसे लिहायचे ते Live दाखवणार.

🧠

Content Ideas System

दररोज "आज काय post करू?" हा प्रश्न संपवण्यासाठी practical idea system.

💬

Live Q&A Session

तुमच्या specific प्रश्नांची उत्तरे — थेट Live session मध्ये.

📌

Ready-to-use Action Plan

Workshop नंतर लगेच content बनवायला सुरुवात करण्यासाठी clear next steps.

⚡ Limited Live Workshop

AI Viral Content Workshop

९० मिनिटांची Live practical Workshop — संपूर्ण मराठीत, Zoom वर.

₹499₹199

✓ आज नोंदणी केल्यावर ₹300 वाचतात

90 मिनिटांची Live Workshop

AI Tools चा practical roadmap

GPT Prompting Live Demo

Viral Reel + Ad Video Breakdown

Live Q&A समाविष्ट

Beginner-friendly Marathi explanation

नोंदणीनंतर Zoom Link तुमच्या Email वर पाठवली जाईल.

Secure Payment · Limited Live Seats · Beginner Friendly

"मला अजून विचार करायचा आहे..." असं वाटत असेल तर हे वाचा

₹199 Risk कमी आहे

एका snacks plate पेक्षा कमी किमतीत तुम्ही AI content creation चा clear roadmap बघणार आहात.

Live असल्यामुळे clarity जास्त मिळेल

YouTube videos मध्ये तुमचे प्रश्न राहतात. इथे Live Q&A आहे.

Time वाचवणे म्हणजे पैसे वाचवणे

जर एका Reel मागे ३ तास वाचले, तर ₹199 ची किंमत पहिल्याच दिवशी recover होते.

तुमच्या मनात हे प्रश्न आहेत का? 🤔

मला AI चा कसलाही अनुभव नाही — ही Workshop माझ्यासाठी आहे का?+

नक्कीच. ही Workshop beginners साठीच design केली आहे. तुम्हाला फक्त smartphone किंवा laptop लागेल आणि थोडी curiosity. बाकी सगळं मराठीत step by step सांगणार.

Workshop record होणार का? मी Live येऊ शकत नाही.+

खरी value Live attendance मध्ये आहे — Q&A आणि real-time demos. शक्य असेल तर Live या. Replay वर अवलंबून राहू नका.

₹199 मध्ये खरंच काही मिळेल का?+

हो. तुम्हाला ९० मिनिटांची focused Live AI content creation Workshop मिळते, ज्यात practical demos, breakdowns आणि Q&A असेल.

कोणती भाषा असेल?+

मुख्यतः मराठी. Technical terms साठी simple English वापरू. तुम्हाला मराठी समजत असेल तर ही Workshop तुमच्यासाठी आहे.

मला Zoom कसा वापरायचा माहीत नाही.+

Registration नंतर तुम्हाला Email वर Zoom link मिळेल. त्यावर click केलं की join होता येईल. Workshop आधी simple instructions पण पाठवू.

मी Creator नाही, मी Founder/Business Owner आहे. माझ्यासाठी उपयोगी आहे का?+

हो. Founder किंवा Business Owner साठी content म्हणजे trust building. Workshop मध्ये तुम्हाला तुमच्या expertise वरून content ideas, Scripts आणि Reels structure कसं बनवायचं ते कळेल.

Workshop नंतर मी लगेच content बनवू शकेन का?+

हो, Workshop चा उद्देशच तो आहे — तुम्हाला AI वापरून idea, Hook, Script आणि Caption बनवण्याची practical direction मिळेल.

एका Reel साठी ३ तास वाया घालवणं बंद करा

रविवारी ९० मिनिटे द्या. AI तुमचा content workflow किती वेगाने बदलू शकतं ते स्वतः बघा.

₹199 = एका snacks plate पेक्षा कमी. पण एक solid Reel idea? त्याची value खूप जास्त आहे.